Reg.No. YML/WNI/RSR/CO/1142 SHRI RANGNATH SWAMI NAGRI SAHAKARI PATSANSTHA MARYA WANI

FIXED DEPOSIT NEW RATES

मुदत ठेव (Fixed Deposit) योजना

ग्राहकांसाठी सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम परताव्याची संधी घेऊन आलो आहोत.

आमच्या योजनेची वैशिष्ट्ये:

  • आकर्षक व्याजदर: तुमच्या बचतीवर मिळवा बाजारपेठेतील सर्वोत्तम आणि आकर्षक व्याजदर.

  • केव्हाही पैसे काढण्याची सुविधा: तुम्हाला तुमच्या खात्यातील पैसे कधीही काढता येतील, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लवचिकता मिळते.

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष लाभ: ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर अतिरिक्त व्याजदर दिला जाईल.

  • मुदतपूर्व पैसे काढल्यास (Premature Withdrawal): जर तुम्ही मुदत संपण्यापूर्वी पैसे काढले, तर ठेव जेवढा काळ बँकेत होती, त्या पूर्ण कालावधीचे व्याजापेक्षा 1% व्याज कमी दिले जाईल.

शर्ती आणि अटी लागू.

Contact

copyright © 2026 | rsnsp.com | All rights reserved | privacy policy

8446186216

Devoloped & managed by Payal Parande.(RSNSP)

Head Office - Ram Shewalkar Parisar Yavatmal Road Wani.Dist-Yavatmal 445304